ठळक मुद्दे
-
थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती २३ जानेवारी २०२१ रोजी पराक्रम दिवस (Parakram diwas) म्हणून साजरी केली जात आहे.
-
नेताजींची देशाप्रति असणारी नि:स्वार्थ सेवा आणि त्याग यांचा सन्मान कार्यासाठी तसेच स्मरण ठेवण्यासाठी सदर दिवस साजरा करण्यात येत आहे.