-
भारतात दरवर्षी २३ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांची भूमिका अधोरेखित करण्यासाठी 'राष्ट्रीय किसान दिन (National Farmer’s Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
भारताचे माजी पंतप्रधान श्री. चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो.
-
शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करताना त्यांनी अनुकूल स्वरूपाची अनेक धोरणे राबविली होती.
-
२८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८० या कालावधीदरम्यान त्यांनी भारताच्या ५ व्या पंतप्रधान पदाचा कार्यभार सांभाळला होता.