• दरवर्षी २३ एप्रिल रोजी 'जागतिक पुस्तक दिन (World Book Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी युनेस्कोमार्फत २३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणारा वार्षिक कार्यक्रम आहे.