• 'जागतिक गेंडा दिन (World Rhino Day)' दरवर्षी २२ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस हा स्वयंसेवी संस्था तसेच प्राणीसंग्रहालये इ. ना त्यांच्या अनोख्या मार्गाने गेंडा दिन साजरा करण्याची संधी प्रदान करतो.

  • २०१० मध्ये पहिल्यांदा सदर दिवस जागतिक वन्यजीव निधी-दक्षिण आफ्रिकामार्फत घोषित करण्यात आला होता.