-
दरवर्षी २२ मार्च रोजी 'जागतिक जल दिन (World Water Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस हा पाण्याचा उत्सव साजरा करतो तसेच लोकांना सुरक्षित पाण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यास मदत करतो..
-
जागतिक जल दिनाचे मुख्य लक्ष 'शाश्वत विकास ध्येय ६: २०३० पर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता साध्य करणे' हे आहे.
-
'पाण्याचे मूल्य जाणणे (Valuing water)' ही जागतिक जल दिन २०२१ ची थीम आहे.