-
दरवर्षी २२ जुलै रोजी 'जागतिक मेंदू दिन (World Brain Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
जागतिक न्यूरोलॉजी संघटनेमार्फत (World Federation of Neurology - WFN) सदर दिवस साजरा केला जातो.
-
वैविध्यपूर्ण थीम्सवर लक्ष केंद्रित करून हा दिवस साजरा करण्याचा त्यांचा मानस असतो.
-
'एकाधिक स्क्लेरोसिस थांबवा (Stop Multiple Sclerosis)' ही यंदाच्या 'जागतिक मेंदू दिना'ची थीम आहे.