• 'जागतिक विचार दिन (World Thinking Day)' दरवर्षी २२ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • जगभरातील सह-बंधू-भगिनींबद्दल विचार करणे, त्यांच्या चिंता सोडवणे तसेच मार्गदर्शनाचा खरा अर्थ समजून घेणे इ. बाबींसाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • 'शांतता निर्मिती (Peacebuilding)' ही यंदाच्या जागतिक विचार दिन २०२१ ची थीम आहे.