-
'माहिती व दळणवळण तंत्रज्ञानातील मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन (International Girls in ICT Day)' दर वर्षी एप्रिलच्या चौथ्या गुरुवारी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
तंत्रज्ञानात मुली आणि महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी जागतिक चळवळीस प्रेरणा देणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
तरुण महिला तसेच मुलींना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी तसेच गणित इ. बाबतच्या संधींमध्ये समान प्रवेश मिळवून देण्याच्या उद्दिष्टाची पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे.