-
दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी 'जागतिक अल्झायमर दिन (World Alzheimer’s Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
अल्झायमर रोगाबाबत जागरूकता वाढवणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
२१ सप्टेंबर १९९४ रोजी जागतिक अल्झायमर दिन सुरू करण्यात आला होता.
-
'स्मृतीभ्रंश जाणून घ्या, अल्झायमर जाणून घ्या (Know Dementia, Know Alzheimer’s)' ही जागतिक अल्झायमर दिन २०२१ ची थीम आहे.