-
दरवर्षी २१ मार्च रोजी 'जागतिक वन दिन (World Forest Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सध्याच्या आणि भविष्याच्या हितासाठी सर्व प्रकारच्या जंगलांचे तसेच जंगलांच्या बाहेरील वृक्षांचे महत्त्व जागृत करण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
'वन पुनर्संचयन: पुनर्प्राप्तीचा आणि कल्याणासाठीचा मार्ग (Forest restoration: a path to recovery and well-being)' ही जागतिक वन दिन २०२० ची थीम आहे.