• दरवर्षी २१ मार्च रोजी 'जागतिक डाऊन सिंड्रोम दिन (World Down Syndrome Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • डाऊन सिंड्रोम असलेल्या लोकांच्या हक्क तसेच समावेशाबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

  • 'आम्ही ठरवतो (We Decide)' ही २०२१ सालच्या जागतिक डाऊन सिंड्रोम दिनाची थीम आहे.

  • सदर दिवस सर्वप्रथम २०१२ मध्ये संयुक्त राष्ट्रांमार्फत पाळला गेला होता.