• दरवर्षी २१ मार्च रोजी 'वंशभेद दूर करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day for the Elimination of Racial Discrimination)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • लोकांना जातीय भेदभावाच्या नकारात्मक परिणामाची आठवण करून देण्यासाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो.

  • 'वंशविरूद्ध लढणारा युवा (Youth standing up against racism)' ही सदर दिवसाची यावर्षीची थीम आहे.