-
'जागतिक संगीत दिन (World Music Day)' दरवर्षी २१ जून रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस हौशी तसेच व्यावसायिक पारंगत संगीतकार यांच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येतो.
-
जागतिक स्तरावर प्रत्येकाला विनामूल्य संगीत प्रदान करणे तसेच हौशी संगीतकारांना त्यांचे कार्य जगासमोर प्रदर्शित करण्यासाठी प्रोत्साहित करणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.