-
'जागतिक मानवतावादी दिन (World Humanist Day)' दरवर्षी २१ जून रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
मानवतावादविषयक जागरूकता पसरवणे हा सदर दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
-
आंतरराष्ट्रीय मानवतावादी आणि नैतिक संघटनेमार्फत (International Humanist and Ethical Union - IHEU) १९८० पासून हा दिवस आयोजित करण्यात येत आहे.