-
दरवर्षी २१ जून रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन ( International Day of Yoga)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
योगाच्या फायद्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमार्फत हा दिवस साजरा केला जातो.
-
भारतात उगम पावलेला योग हा एक प्राचीन शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सराव आहे.
-
यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन 'कल्याणासाठी योग (Yoga for well-being)' या बाबीवर लक्ष केंद्रित करतो.
-
संयुक्त राष्ट्र संघामार्फत ११ डिसेंबर २०१४ रोजी २१ जून या दिवसाला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून मान्यता मिळाली होती.