• दरवर्षी २१ ऑगस्ट रोजी 'जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन (World Senior Citizen Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • वृद्ध लोकांच्या समस्यांबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसामागील मुख्य उद्देश आहे.

  • १४ डिसेंबर १९९० रोजी संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत सदर दिवसाची घोषणा करण्यात आली होती.