-
'जागतिक नाविन्यता दिन (World Creativity and Innovation Day)' दरवर्षी २१ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांच्या महत्वाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो.
-
या दिवसाची स्थापना २५ मे २००१ रोजी टोरोंटो, कॅनडा येथे करण्यात आली होती.
UN बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.
-
स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.
-
सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.