• भारतात दरवर्षी २१ एप्रिल रोजी ‘नागरी सेवा दिन (National Civil Services Day)’ साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • केंद्र व राज्य सरकारच्या विभागांमध्ये लोक प्रशासनात गुंतलेल्या अधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.