-
पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्याच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त दशकातील ५ एकदिवसीय क्रिकेटर्स विस्डेन अॅलमॅनॅकच्या २०२१ आवृत्तीत सूचीबद्ध करण्यात आले आहेत.
ठळक मुद्दे
-
१९७१ ते २०२१ या काळात प्रत्येक दशकात एक क्रिकेटपटू निवडण्यात आला आहे.
-
२०१० च्या दशकातील सदर पुरस्कार हा भारतीय कप्तान विराट कोहलीला देण्यात आला आहे.
विजेत्यांची यादी
-
विस्डेन अलमॅनॅक २०१० च्या दशकातील एकदिवसीय खेळाडू (Wisden Almanack’s ODI player of the 2010s): विराट कोहली
-
१९९० च्या दशकातील एकदिवसीय क्रिकेटपटू (ODI Cricketer of the 1990s): सचिन तेंडुलकर
-
१९८० च्या दशकातील एकदिवसीय क्रिकेटपटू (ODI Cricketer for the 1980s): कपिल देव
-
जगातील अग्रगण्य पुरुष क्रिकेटर (Leading Cricketer of the Year): बेन स्टोक्स (इंग्लंड)
-
जगातील अग्रगण्य महिला क्रिकेटर (Leading Women’s Cricketer in the World): बेथ मूनी (ऑस्ट्रेलिया)
-
जगातील अग्रगण्य टी - २० क्रिकेटपटू (Leading T20 Cricketer in the World): कीरोन पोलार्ड (वेस्ट इंडीज)
-
विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर (Wisden Cricketers of the Year) २०२१ पुरस्कार: जेसन होल्डर, मोहम्मद रिझवान, डोम सिब्ली, झॅक क्रॉली आणि डॅरेन स्टीव्हन्स