-
झैला अवांत-गार्डे नुकतीच 'स्क्रिप्स राष्ट्रीय स्पेलिंग बी (Scripps National Spelling Bee)' स्पर्धेची विजेती ठरली आहे.
ठळक मुद्दे
-
ती लुईझियानामधील न्यू ऑर्लीयन्समधील आफ्रिका-अमेरिकन वंशाची आहे.
-
१४ वर्षीय अवांत-गार्डे एक बास्केटबॉलपटू देखील आहे
-
जवळपास ९३ वर्षांच्या इतिहासात सदर प्रतिष्ठीत स्पर्धा जिंकणारी ती पहिली आफ्रिकन-अमेरिकन स्पर्धक बनली आहे.