• महाराष्ट्र राज्यातील मुंबईमधील १२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ता अयान शंकटा हा नुकताच '२०२१ इंटरनॅशनल यंग इको-हिरो (International Young Eco-Hero)' पुरस्काराचा मानकरी बनला आहे.

ठळक मुद्दे

  • 'पवई सरोवराचे संवर्धन आणि पुनर्वसन (Conservation and Rehabilitation of Powai Lake)' या प्रकल्पासाठी ८ ते १४ वयोगटांतर्गत तो सदर 'यंग इको-हिरो पुरस्काराचा' विजेता बनला आहे.