-
वार्षिक ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याची (Grammy Awards) ६३ वी आवृत्ती लॉस एंजेलिसमध्ये आयोजित करण्यात आली होती.
ठळक मुद्दे
-
सर्वोत्कृष्ट रेकॉर्डिंग, रचना आणि कलाकार या पात्रतेच्या निकषावर यांना मान्यता देण्यात आली आहे.
-
अमेरिकन संगीत उद्योगातील कामगिरी ओळखण्यासाठी 'द रेकॉर्डिंग अॅकॅडमीतर्फे' सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
-
बियॉन्सला सर्वाधिक ९ नामांकने तसेच सर्वाधिक ४ पुरस्कार मिळाले आहेत.
पुरस्कार विजेत्यांची यादी
-
वर्षातील सर्वोत्कृष्ट अल्बम: Folklore (टेलर स्विफ्ट)
-
रेकॉर्ड ऑफ द इयर: एव्हरीथिंग आय वॉन्टेड (बिली आयिलिश)
-
सर्वोत्कृष्ट नवीन कलाकार: मेगन दि स्टॅलियन
-
सर्वोत्कृष्ट रॅप अल्बम: किंग्ज डिसीज (नास)
-
सर्वोत्कृष्ट आर अँड बी अल्बम विजेता: बिग लव्ह (जॉन लेजेंड)
-
सर्वोत्कृष्ट रॅप गाणे: सॅव्हेज (बेयन्से, शॉन कार्टर, ब्रिटनी)
-
सर्वोत्कृष्ट कंट्री अल्बम: वाईल्डकार्ड (मिरांडा लॅमबर्ट)
-
वर्षातील सर्वोत्कृष्ट गाणे: आय कान्ट ब्रीद (डेर्नस्ट एमाईल द्वितीय, एच.ई.आर. आणि टियारा थॉमस)
-
सर्वोत्कृष्ट रॉक अल्बम: द न्यू अबनॉर्मल (स्ट्रोक)
-
सर्वोत्कृष्ट रॉक गाणे: स्टे हाय (ब्रिटनी हॉवर्ड)
-
सर्वोत्कृष्ट पारंपरिक अल्बम: ऑल द गुड टाईम्स