-
'बाफ्ता टीव्ही पुरस्कार (BAFTA TV Awards)' २०२१ च्या विजेत्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर सोहळा हा लंडनच्या टेलिव्हिजन सेंटर येथे चित्रीत करण्यात आला.
-
रिचर्ड अयोडे यांनी या कार्यक्रमाचे यजमानपद भूषविले.
बाफ्ता टीव्ही पुरस्कार विजेत्यांची यादी
-
प्रमुख अभिनेत्री (Leading Actress): मिशिला कोएल, आय मी डेस्ट्रॉय यू (I May Destroy You)
-
प्रमुख अभिनेता (Leading Actor): पॉल मेस्कल, नॉर्मल पीपल (Normal People)
-
नाटक मालिका (Drama Series): सेव्ह मी टू (Save Me Too)
-
सर्वोत्कृष्ट विनोदी सादरीकरण (Best Comedy Performance): चार्ली कूपर आणि एमी लू वुड
-
सर्वोत्कृष्ट विनोदी मालिका (Best Comedy Series): इन्साईड नंबर ९ (Inside No. 9)
-
मूळ संगीत (Original Music): हॅरी एस्कॉट, रोडकिल (Roadkill)
-
क्रीडा (Sports): इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज कसोटी क्रिकेट - स्काय स्पोर्ट्स क्रिकेट (Sky Sports Cricket)