• साहित्य अकादमीमार्फत २०२० सालाचे २० भाषांमधील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे

  • कवितेची ७ पुस्तके, कादंबरीची ४ पुस्तके, ५ लघुकथा, २ नाटके तसेच २० भारतीय भाषांमधील कविता आणि महाकाव्य यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

  • मल्याळम, नेपाळी, ओडिया आणि राजस्थानी भाषांच्या पुरस्कारांची घोषणा नंतर करण्यात येणार आहे.

विजेते 

  • बेंगसाटा (लघुकथा) अपूर्बा कुमार सैकिया (आसामी)

  • एक एका एकाशी (संस्मरणे) मणिशंकर मुखोपाध्याय (बंगाली)

  • ग्विथनय लामायो ग्वादन आगन (लघुकथा) धरणीधर ओवरी (बोडो)

  • बाबा जितमल (नाटक) ज्ञान सिंग (डोगरी)

  • व्हेन गॉड इज या ट्रॅव्हलर (कविता) अरुंधती सुब्रमण्यम (इंग्रजी)

  • बनारस डायरी (कविता) हरीश मिनाक्षरु (गुजराती)

  • टोकरी में दिगंत ‘देअर  गाथा’ (कविता) अनामिका (हिंदी)

  • श्री बाहुबली अहिंसादिग्विजयम् (EPIC POETRY) एम. वीरप्पा मोईली (कन्नड)

  • तिलस्म-ए-खानबादोश (लघुकथा) हिदाय कौल भारती (काश्मिरी)

  • युगपरिवर्तनांचो यात्री (कविता) आर.एस. भास्कर (कोंकणी)

  • गच्च रुसल अचि (लघुकथा) कमलकांत झा (मैथिली )

  • मलंगबाना करी है (कविता) इरुंगम देवेन (मणिपुरी)

  • उद्या (कादंबरी) नंदा खरे (मराठी)

  • आम खास (लघुकथा) गुरदेवसिंग रुपाणा (पंजाबी)

  • वैशाली (कादंबरी) महेश चंद्र शर्मा गौतम (संस्कृत)

  • गुर डाक कसा डाक (कविता) रूपचंद हंसदा (संताली)

  • जेहाड (नाटक) जेठो लालवानी (सिंधी)

  • सेल्लाथा पनाम (कादंबरी) इमेय्याम (तमिळ)

  • अग्निस्वास (कविता) निखिलेश्वर (तेलुगु)

  • अमावस में ख्वाब (कादंबरी) हुसेन-उल-हक (उर्दू)