• प्रख्यात भारतीय वैज्ञानिक आणि भारतरत्न प्राध्यापक सी. एन. आर. राव यांना नुकतेच 'आंतरराष्ट्रीय एनी पुरस्कार (International ENI Award)' २०२० देऊन गौरविण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुरस्कार हा ऊर्जा संशोधनातला नोबेल पुरस्कार मानला जातो.

  • मेटल ऑक्साईड्स, कार्बन नॅनोट्यूब आणि इतर बाबींबाबत केलेल्या संशोधन कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.