-
मार्गारेट एटवूड यांनी नुकताच 'डेटन लिटररी शांतता पुरस्काराचा जीवनगौरव पुरस्कार (Dayton Literary Peace Prize’s Lifetime Achievement Award) २०२०' जिंकला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुरस्कारामार्फत शांतता, सामाजिक न्याय आणि जागतिक समज वाढवण्यासाठीचे साहित्याचे सामर्थ्य साजरे करण्यात येते.
मार्गारेट एटवूड यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
त्या कविता, कल्पनारम्य निबंध आणि कॉमिक पुस्तकांच्या उत्कृष्ट स्वरूपाच्या लेखिका आहेत.
-
अलिकडच्या काळातील त्यांनी लिहीलेली 'दि हॅन्डमेड्स टेल (The Handmaid’s Tale)' ही १९८५ सालातील सर्वात जास्त विक्री झालेली कादंबरी ठरली होती.