-
स्कॉटिश लेखक डग्लस स्टुअर्ट यांनी २०२० सालचा प्रतिष्ठीत 'बुकर पुरस्कार (Booker Prize)' जिंकला आहे.
ठळक मुद्दे
-
'शुगी बेन (Shuggie Bain)' नावाच्या त्यांच्या पहिल्यावहिल्या कादंबरीसाठी त्यांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
-
४४ वर्षीय स्टुअर्ट हे दुसरे स्कॉटिश व्यक्ती ठरले आहेत ज्यांना हा प्रतिष्ठीत साहित्य पुरस्कार मिळाला आहे.