-
दरवर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या रविवारी संपणारा संपूर्ण आठवडा हा 'कर्णबधिर लोकांचा आंतरराष्ट्रीय सप्ताह (International Week of Deaf People )' म्हणून साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
यंदा २०२१ मध्ये सदर सप्ताह हा २० ते २६ सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये साजरा करण्यात येत आहे.
-
सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार जागतिक बहिरा दिवस किंवा आंतरराष्ट्रीय बहिरे दिवस (26 सप्टेंबर, 2021) म्हणून साजरा केला जातो.
-
'संपन्न बधिर समुदाय साजरा करत आहे (Celebrating Thriving Deaf Communities)' ही २०२१ सालच्या या सप्ताहाची थीम आहे.
-
हा सप्ताह म्हणजेच 'जागतिक बधिर संघटनेचा (World Federation of the Deaf - WFD)' एक उपक्रम आहे.