• 'जागतिक मापनशास्त्र दिन (World Metrology Day)' दरवर्षी २० मे रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवशी अनेक देश मापनशास्त्र आणि संबंधित क्षेत्रात त्याची प्रगती याबद्दल जनजागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य करतात.

  • 'आरोग्यासाठी मापन (Measurement for Health)' ही जागतिक मापनशास्त्र दिन २०२१ ची थीम आहे.