-
'जागतिक मधमाशी दिन (World Bee Day)' दरवर्षी २० मे रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
२० मे रोजी मधमाश्या पालन कार्याचे प्रणेते असणाऱ्या अँटोन जॅनसा जन्म १७३४ मध्ये स्लोव्हेनिया येथे झाला होता.
-
पर्यावरणातील मधमाश्या आणि परागकणांची भूमिका ओळखणे हा मधमाशी दिनाचा मुख्य हेतू आहे.
FAO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: FAO म्हणजेच Food and Agriculture Organization अर्थात अन्न व कृषी संघटना होय.
-
स्थापना वर्ष: १९४५ साली FAO ची स्थापना करण्यात आली होती.
-
संस्थेचे प्रमुख: क्यू डोंग्यू हे सध्या संस्थेच्या प्रमुख पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: रोम, इटली हे संस्थेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.