• दरवर्षी २० मार्च रोजी 'जागतिक चिमणी दिन (World Sparrow Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सामान्य पक्ष्यांच्या लोकसंख्येस असणारा धोका जाणण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.

  • 'मी चिमण्यांवर प्रेम करतो (I Love Sparrows)' ही २०२१ सालच्या जागतिक चिमणी दिनाची थीम आहे.

  • २०१० मध्ये पहिल्यांदा जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला होता.