• दर वर्षी २० मार्च रोजी 'जागतिक मौखिक आरोग्य दिन (World Oral Health Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस हा चांगल्या मौखिक आरोग्यासाठी होणारे फायदे अधोरेखित करण्यावर लक्ष केंद्रित करतो.

  • 'आपल्या तोंडाचा गर्व बाळगा (Be Proud Of Your Mouth)' ही २०२१-२०२३ या ३ वर्षांसाठीची सदर दिवसाची थीम आहे.