• 'जागतिक निर्वासित दिन (World Refugee Day)' दरवर्षी २० जून रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • जगभरातील निर्वासितांच्या धैर्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.

  • नवीन देशांमध्ये आपले जीवन प्रस्थापित करणार्‍या निर्वासितांसाठी सहानुभूती निर्माण करणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • ‘आम्ही एकत्र बरे होतो, शिकतो आणि चमकतो. (Together we heal, learn and shine).’ ही यंदाच्या २०२१ सालच्या जागतिक निर्वासित दिनाची थीम आहे.

  • २० जून २००१ रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता.