• दरवर्षी २० जुलै रोजी 'विज्ञान अन्वेषण दिन (Science Exploration Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  •  सदर दिवसाला 'चंद्र दिवस ( Moon Day)' म्हणून देखील ओळखले जाते.

  • १९६९ मध्ये याच दिवशी नील आर्मस्ट्राँग आणि एडविन बज अल्ड्रिन हे चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले होते.

  • सदर घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.