• 'जागतिक पॅंगोलिन दिवस (World Pangolin Day)' दरवर्षी फेब्रुवारीच्या तिसऱ्या शनिवारी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • २०२१ सालचा जागतिक पॅंगोलिन दिवस २० फेब्रुवारी २०२१ रोजी साजरा करण्यात येत आहे.

  • यंदाची सदर कार्यक्रमाची १० वी आवृत्ती आहे.

  • पॅंगोलिन या अनोख्या सस्तन प्राण्याबद्दल जागरूकता वाढविणे तसेच त्याच्या संवर्धनाच्या प्रयत्नांना गती देणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.