-
दरवर्षी २० ऑगस्ट रोजी 'जागतिक डास दिन (World Mosquito Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
मलेरियाची प्रमुख कारणे तसेच ती टाळण्याबाबतचे उपलब्ध उपाय याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
'शून्य-मलेरियाच्या लक्ष्यापर्यंत पोहोचणे (Reaching the zero-malaria target)' ही यंदाच्या २०२१ सालच्या जागतिक डास दिनाची थीम आहे.