-
दरवर्षी २० ऑगस्ट रोजी 'अक्षय ऊर्जा दिवस (Akshay Urja Diwas)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
'नवीकरणीय ऊर्जा दिवस (Renewable Energy Day)' म्हणूनही ओळखला जाणारा हा दिवस भारतातील नूतनीकरणक्षम ऊर्जेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो.
-
'भारतीय नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत मंत्रालयामार्फत ( Indian Ministry for New & Renewable Energy Sources)' सदर दिवसाची सुरुवात २००४ मध्ये करण्यात आली होती.
-
अक्षय ऊर्जेच्या वापराबाबत लोकांना जागरूक करणे हा सदर दिवसाचा मुख्य हेतू आहे.
-
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीदिवशी सदर दिवस साजरा केला जातो.