• वाणिज्य मंत्रालयामार्फत नुकताच २०-२६ सप्टेंबर दरम्यान वाणिज्य सप्ताह (Vanijya Saptah) साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर सप्ताहामध्ये देशभरात भारताच्या वाढत्या आर्थिक शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी बहुविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.