• 'जागतिक नारळ दिन (World Coconut Day)' दरवर्षी २ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • २००९ पासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

  • नारळ या उष्णकटिबंधीय फळाला प्रोत्साहन देणे तसेच त्याच्या आरोग्यदायी फायद्यांविषयी जागरूकता निर्माण करणे या मुख्य उद्देशांसाठी हा दिवस साजरा केला जातो.

  • 'कोविड - १९ महामारी दरम्यान आणि पलीकडे सुरक्षित सर्वसमावेशक आणि शाश्वत नारळ समुदायाची निर्मिती (Building a Safe Inclusive Resilient and Sustainable Coconut Community Amid COVID-19 Pandemic & Beyond)' ही 'जागतिक नारळ दिन' २०२१ ची थीम आहे.