-
दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी 'गांधी जयंती (Gandhi Jayanti)' साजरी करण्यात येते.
ठळक मुद्दे
-
देशाचे राष्ट्रपिता या नात्याने महात्मा गांधी यांची जयंती या दिवशी साजरी केली जाते.
-
२ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे गांधीजींचा जन्म झाला होता.
-
१५ जून २००७ रोजी संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत २ ऑक्टोबर हा 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन (International Day of Non-Violence)' म्हणून साजरा करण्याचे घोषित केले.