-
'जागतिक क्रीडा पत्रकार दिन (World Sports Journalists Day)' दरवर्षी २ जुलै रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
क्रीडा पत्रकारांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
'आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकारिता संघटनेमार्फत (International Sports Press Association - AIPS)' १९९४ मध्ये संस्थेच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त जागतिक क्रीडा पत्रकार दिनाची स्थापना करण्यात आली होती.