• 'जागतिक संगणक साक्षरता दिन (World Computer Literacy Day)' दरवर्षी २ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • जगभरातील समुदायांमध्ये जागरूकता निर्माण करून डिजीटल साक्षरता निर्माण करण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • विशेषत: मुले आणि स्त्रियांमध्ये या दिवसाद्वारे तांत्रिक कौशल्यांना प्रोत्साहन देण्यात येते.

  • भारतीय संगणक कंपनी NIIT मार्फत या दिवसाची स्थापना करण्यात आली होती.

  • जागतिक संगणक साक्षरता दिन २००१ साली पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता.