-
शिकागो विद्यापीठात अरबी साहित्य प्राध्यापक असणाऱ्या डॉ. ताहिरा कुतुबुद्दीन १५ वा 'शेख झायेद पुस्तक पुरस्कार (Sheikh Zayed Book Award)' जिंकणार्या भारतीय वंशाच्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत.
ठळक मुद्दे
-
सदर पुरस्कार हा अरब जगाचा नोबेल पुरस्कार मानला जातो.
-
२०१९ मध्ये लीडनच्या ब्रिल अकॅडमिक प्रकाशकांनी (Brill Academic Publishers) प्रकाशित केलेल्या 'अरेबिक ओरेशन - आर्ट अँड फंक्शन (Arabic Oration – Art and Function)' या त्यांच्या नवीन पुस्तकासाठी त्यांनी हा पुरस्कार जिंकला आहे.