• भारतीय जीवन विमा निगममार्फत (Life Insurance Corporation of India - LIC) जीवन विमा पॉलिसी मिळविण्यासाठी ‘ANANDA’ नावाच्या डिजीटल अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • ‘ANANDA’ म्हणजे Atma Nirbhar Agents NewBusiness Digital Application चे संक्षिप्त रूप आहे.

  • एजंट किंवा मध्यस्थांच्या मदतीने पेपरलेस मॉड्यूलद्वारे जीवन विमा पॉलिसी मिळविण्यासाठी ऑनबोर्डिंग प्रक्रियेसाठी डिजीटल अ‍ॅप हे एक प्रभावी साधन आहे.

LIC बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: LIC म्हणजेच Life Insurance Corporation of India अर्थात भारतीय जीवन विमा निगम होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे LIC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: एम. आर. कुमार हे सध्या LIC च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १ सप्टेंबर १९५६ रोजी LIC ची स्थापना करण्यात आली होती.