-
बेंगळुरू आधारित डिजीटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा कंपनी, फोनपे (PhonePe) ही युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (Unified Payments Interface - UPI) पायाभूत सुविधांवर १ अब्ज व्यवहार पार करणारी पहिली कंपनी बनली आहे.
ठळक मुद्दे
-
वॉलेट, कार्ड्स आणि UPI च्या पेमेंट इन्स्ट्रुमेंट्सच्या संपूर्ण व्यासपीठावर एकूण १.३ अब्ज व्यवहार झाल्यावर कंपनीने मार्च २०२१ मध्ये ही भरीव कामगिरी केली आहे.