• १९ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२१ या कालावधीत 'भारतीय संस्कृत सप्ताह (Indian Sanskrit Week)' साजरा करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे

  • प्राचीन भाषेचे महत्त्व वाढवणे, तिला लोकप्रियता मिळवून देणे तसेच हा अनमोल ठेवा जपणे या मुख्य उद्देशांसाठी हा सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

  • रक्षाबंधनाच्या निमित्ताने १९६९ मध्ये भारत सरकारतर्फे 'जागतिक संस्कृत दिन' पहिल्यांदा घोषित करण्यात आला होता.