-
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Central Board of Secondary Education - CBSE) दरवर्षी १९ जून रोजी 'राष्ट्रीय वाचन दिन (National Reading Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
केरळमधील ग्रंथालय चळवळीचे प्रणेते असणाऱ्या पी. एन. पनिकर यांचा सन्मान करण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
२०२१ साली २६ वा राष्ट्रीय वाचन दिन साजरा करण्यात येत आहे.
-
पहिला वाचन दिन १९९६ मध्ये आयोजित करण्यात आला होता.