• 'संघर्षातील लैंगिक हिंसाचाराच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिन (International Day for the Elimination of Sexual Violence in Conflict)' दरवर्षी १९ जून रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • लैंगिक हिंसाचाराचा अंत करणे, जगभरातील लैंगिक हिंसाचारातून वाचलेल्यांचा सन्मान करणे तसेच ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना श्रद्धांजली वाहणे ही या दिवसाची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत.

  • १९ जून २०१५ रोजी 'संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत (United Nations General Assembly - UNGA)' लैंगिक हिंसाचाराच्या निर्मूलनासाठी १९ जून या दिवसाची निवड करण्यात आली होती.