• दरवर्षी १९ डिसेंबर रोजी 'गोवा मुक्ती दिन (Goa Liberation Day)' भारतात साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • पोर्तुगीजांच्या ४५० वर्षांच्या शासनानंतर भारतीय सैन्य दलांनी १९६१ मध्ये गोवा मुक्त केल्याच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो.

  • गोवा मुक्ती दिन हा गोव्यात विविध कार्यक्रम आणि उत्सवांनी साजरा करण्यात येतो.

गोवा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: भगतसिंग कोश्यारी हे सध्या गोवा राज्याच्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यमंत्री: प्रमोद सावंत हे गोव्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत.

  • राजधानी: पणजी ही गोव्याची राजधानी आहे.

  • स्थापना वर्ष: १९८७ साली गोवा राज्याची स्थापना करण्यात आली होती.