-
दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी 'जागतिक छायाचित्रण दिन (World Photography Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
छायाचित्रण कलेला छंद म्हणून प्रोत्साहन देणे हा या दिवसामागील मुख्य उद्देश आहे.
-
पहिला अधिकृत जागतिक छायाचित्रण दिन १९ ऑगस्ट २०१० रोजी साजरा करण्यात आला होता.